भारत सरकार | महाराष्ट्र शासन | रत्नागिरी जिल्हा |तालुका खेड

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र सरकारी महत्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत काम मागणाऱ्यांना अनुरूप रोजगार पुरविला जातो. यात दरवर्षी १०० दिवसपर्यंत रोजगाराची हमी सरकारकडून दिली जाते व याव्यतिरिक्त रोजगाराची गरज भासल्यास ग्रामपंचायत स्तरावरून राज्य सरकार ते केंद्र सरकारकडे मागणी केली जाते. योजनेचे उद्दिष्ट म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कामगारांना रोजगार देऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्थिर उत्पन्न मिळणे होय.

🔹 जॉबकार्ड (Job card) मिळणासाठी पात्र

संबंधित महिला ग्रामपंचायत मध्ये NREGA वेबसाईटवर नोंदणी केली जाते व संबंधित मजूर हा NREGA साइटसाठी पात्र ठरतो. त्यानंतर छोटे पुस्तिका ग्रामपंचायत मार्फत दिल्या जात्या व त्यालाच Job Card म्हणतात.

🔹 जॉबकार्ड काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे

🔹 काम मागणीची पद्धत

  1. काम मागणी अर्ज नमुना क्र. ७ भरणे (Click to download)
  2. जॉबकार्ड माहिती सादर करणे

काम मागणी नोंदविल्यानंतर १५ दिवसांत काम मिळणे आवश्यक आहे. जर १५ दिवसांत काम न दिले गेले तर बेरोजगारी भत्ता दिला जातो.

🔹 NREGA अंतर्गत मिळणाऱ्या विकासक कामे

ही कामे घेण्यात आली व ती सक्षमरीत्या पूर्ण झाल्यानंतर ग्रामसेवक मार्फत वेबसाईटवर, तांत्रिक मंजुरी व प्रशासकीय मंजुरी मिळवून कामे पार पाडली जातात. त्यानंतर संबंधित यंत्रणेकडून सर्व माहिती nrega वेबसाईट update करून कामाचे E-musters काढले जातात.

🔹 मजुरी भरण्यासाठी आवश्यक प्रक्रिया

संबंधित मजूरांनी दररोज हजर राहण्याची नोंद E-musters काढून ठेवली जाते व बँक पासबुक झेरॉक्स घेऊन त्यात आधार बेस पेमेंट असावे व बँकेत खाते असावे व E-musters चा कालावधी संपल्यावर १५ दिवसांत मजुरी खाते जमा केली जाते. २०२२-२३ प्रमाणे मजुरांसाठी मजुरी रक्कम रु. २३८/- प्रतिदिन आहे.

🔹 अनुदेश कामे (वैयक्तिक / Public)

महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत खालील कामे करण्यात येतात:

🔹 वैयक्तिक / Individual कामे

🔹 सार्वजनिक स्वच्छता आणि जल व्यवस्थापन

🔹 अभियंत्रण विभाग अंतर्गत कामे

संबंधित कामांचा निवड ग्रामसभेमध्ये केली जाते व सक्षम प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाल्यानंतर तांत्रिक परवानगी घेऊन कामे सुरू केली जातात.

🔹 शासकीय योजना / लाभ योजना

  1. इंदिरा गांधी राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना
  2. पंडित दीनदयाल उपाध्याय दिव्यांग पेन्शन योजना
  3. संजय गांधी निराधार अनुदान योजना
  4. श्रावण बल योजना
  5. घटस्फोटीत / पतिविरहीत / परितक्त महिला अनुदान योजना
  6. बाळसंगोपन योजना
  7. प्रमुख मंत्री मातृत्व योजना
  8. प्रभावी बालसंगोपन व महिलांच्या विकासाकरिता योजना
  9. संजीवनी विमा योजना
  10. श्रमयोगी मानधन योजना
  11. प्रधानमंत्री किसान मानधन योजना
  12. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी
  13. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण / शहरी)
  14. शौचालय बांधकाम अनुदान योजना
  15. उज्ज्वला योजना – गॅस कनेक्शन
  16. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना
  17. श्रम कल्याण मंडळ – कामगार नोंदणी
  18. घरकुल हप्ता / पेमेंट तपशील सेवा
  19. रेशनकार्ड सेवा – नवीन / दुरुस्ती / विभाजन
  20. जात / उत्पन्न / रहिवासी / पालनपोषण प्रमाणपत्र सेवा
  21. कृषक नोंदणी / पीक विमा
  22. कौटुंबिक लाभ योजना
  23. पंतप्रधान मुद्रा योजना
  24. पंतप्रधान सुरक्षा विमा योजना
  25. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना
  26. महात्मा फुले कर्जमाफी योजना
  27. विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना (SC / ST / NT / OBC / SBC / EWS)