गावातील छायाचित्रे
परिचय
हेदली हे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले, सांस्कृतिक परंपरा जपणारे आणि कृषिप्रधान असे एक प्रगतिशील गाव आहे. गावातील लोक मेहनती, सहकारभावी आणि सामाजिक बांधिलकी जपणारे आहेत. ग्रामपंचायत हेदली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे.ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा आणि विविध विकास प्रकल्पांमुळे गावाची ओळख एक सुशिक्षित आणि संघटित समाजरचना म्हणून झाली आहे.या वेबसाइटच्या माध्यमातून गावातील नागरिकांना महत्वाच्या सूचना, फोटो गॅलरी, तसेच विविध योजना व त्यांची परिपूर्ण माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.गावाची सविस्तर माहिती
वाड्या
०८
लोकसंख्या
१३६८
क्षेत्रफळ
५९६.५३ हे
प्राथमिक शाळा
०२
अंगणवाडी
०२
एकूण वॉर्ड्स
०३
एकूण धार्मिक स्थळ
०४
गावातील नळ पाणी योजना
०४
ग्रामपंचायतीमधील सर्वसाधारण सुविधा
⚡
विद्युत पुरवठा
🏥
आरोग्य सेवा केंद्र
🐕
पशुवैद्यकीय सुविधा
🛣️
रस्ते व गटारे
🚰
पाणीपुरवठा
🧒
अंगणवाडी
🏫
माध्यमिक शाळा
✉️
पोस्ट ऑफिस
🏦
बँक सुविधा
🏪
आठवडे बाजार
🛡️
पोलीस चौकी
♻️
घनकचरा व्यवस्थापन
📞
दूरध्वनी सेवा
📚
वाचनालय
🐄
दूध संकलन केंद्र
🏭
औद्योगिक क्षेत्र
⛽
पेट्रोल पंप