भारत सरकार | महाराष्ट्र शासन | रत्नागिरी जिल्हा |तालुका खेड
गावाची मूलभूत माहिती
- लोकसंख्या — पुरुष ६६७, स्त्री ७२१
- गावातील प्राथमिक शाळा संख्या : ०१
- गावातील माध्यमिक शाळा संख्या : ०१
- गावातील अंगणवाडी : ०२
- ग्रा.पं. सदस्य संख्या : ०९
- गावातील नळ पाणी योजना : ०४
शाळेची मूलभूत माहिती
- शाळा
- पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा हेदली नं. १
- पूर्ण प्राथमिक शाळा हेदली चिनकटेवाडी
रस्ते माहिती
- हेदली खोपी मुख्य रस्ता ते चिनकटेवाडी गायकवाडवाडी रस्ता
- हेदली बाजारवाडी अंतर्गत रस्ता
- हेदली खोपी मुख्य रस्ता ते म्हादेवाडी पाणवठा रस्ता
- हेदली खोपी मुख्य रस्ता ते काणेकर मोहल्ला अंतर्गत रस्ता
- हेदली बाजारवाडी मधलीवाडी रस्ता
- हेदली मुख्य रस्ता ते बौद्धवाडी रस्ता
सार्वजनिक ठिकाणे
- हेदली चिनकटेवाडी सांकृतिक केंद्र,हेदली बाजारवाडी विठ्ठल रखुमाई मंदिर
- हेदली श्री.झोलाई केदारनाथ गावदेवी मंदिर